पोलिस उपनिरीक्षक (PSI) / विक्रीकर निरीक्षक (STI)/ सहाय्यक (ASST) :
• PSI, STI आणि Assistant या तिन्ही पदाकरिता पूर्व परीक्षेचे स्वरूप सारखेच आहे.
• पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI) पदांसाठी पदवीधर, मराठीचे ज्ञान असणे आवश्यक.
वय :
खुला गट : 18 ते 38 वर्ष
राखीव गट : 18 ते 43 वर्ष
परीक्षेचे स्वरूप :
• पूर्व परीक्षा – 100 गुण
• मुख्य परीक्षा – 200 गुण
• मुलाखत – 75/50 गुण
पोलिस उपनिरीक्षकासाठी 200 गुणांची शारिरीक चाचणी घेतली जाते.
(NOTE : पोलिस उपनिरीक्षकासाठी मुलाखत 75 गुणांची होते तर सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक साठी मुलाखत 50 गुणांची होते.)
पूर्व परीक्षेचे स्वरूप :
पूर्व परीक्षा ही सर्व पदांसाठी सारखीच असते. चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारतीय राज्यघटना, जनरल सायन्स इ. गटकांचा समावेश असतो.
मुख्य परीक्षेचे स्वरूप :